सोन्याचा भाव ₹1.25 लाखांपर्यंत घसरणार? पुढे ₹1.55 लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज

सोन्याचा दर का घसरू शकतो? वाढते व्याजदर, बॉन्ड यील्ड आणि मजबूत डॉलरमुळे सोन्यावर अल्पावधीत दबाव येऊ शकतो.

सोनं ₹1.25 लाखांपर्यंत घसरणार? State Street चे Aakash Doshi यांच्या मते, सोन्याचा जागतिक भाव सुमारे ₹1.25 लाख प्रति 10 ग्रॅमच्या पातळीपर्यंत येऊ शकतो.

सोन्यात पुन्हा तेजी का येऊ शकते? सरकारी कर्ज, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेमुळे सोन्याला दीर्घकाळ आधार मिळू शकतो.

2026 च्या पहिल्या 7 महिन्यांत चीनने सुमारे 1,000 टन सोने आयात केले. मागील वर्षाच्या तुलनेत 78% वाढ.

ऑगस्टमध्ये जागतिक Gold ETF मध्ये सुमारे ₹1.5 लाख कोटी आले. अमेरिकन फंड्सचा वाटा सुमारे ₹70 हजार कोटी.

सोनं ₹1.55 लाखांपर्यंत? Aakash Doshi यांच्या अंदाजानुसार, पुढील काही महिन्यांत सोन्याचा जागतिक भाव सुमारे ₹1.55 लाख प्रति 10 ग्रॅमच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो.

सोनं स्वस्त होणार की महागणार? अल्पावधीत सोन ₹1.25 लाखांची पातळी, तर पुढे ₹1.55 लाखांची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. हे निश्चित दर नाहीत. डॉलर, व्याजदर, महागाई आणि जागतिक परिस्थितीनुसार भाव बदलू शकतात.