Saraf Katta – मराठी ज्वेलरी डिझाईन्स, ट्रेंड्स, सोन्याचे भाव आणि ताज्या घडामोडी

सोन्या-चांदीचे दागिने, लेटेस्ट ज्वेलरी ट्रेंड्स आणि सोन्याच्या बाजारातील घडामोडी

Saraf Katta | सराफ कट्टा (SarafKatta.com) ही सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे डिझाईन्स, ज्वेलरी ट्रेंड्स, सोन्याचे ताजे दर आणि सोन्या-चांदीच्या बाजारातील ताज्या घडामोडी (Gold News in Marathi) देणारी एक स्वतंत्र डिजिटल वेबसाईट आहे. या वेबसाईटवर पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांपासून ते आधुनिक व हलक्या वजनाच्या फॅशनेबल ज्वेलरीपर्यंत विविध डिझाईन्स, ट्रेंड्स आणि खरेदीदारांसाठी उपयुक्त माहिती सोप्या मराठीत उपलब्ध आहे. यासोबतच सोन्याच्या बाजारातील ताज्या बातम्या, सोन्या-चांदीचे दर, बाजारातील चालू घडामोडी आणि खरेदीदारांसाठी महत्त्वाची माहितीही येथे वाचायला मिळते.

लग्नसराई आणि सणासुदीसाठी ठुशी, पेशवाई नथ, कोल्हापुरी साज, तनमणी, लक्ष्मीहार असोत किंवा दैनंदिन वापरासाठी मंगळसूत्र, नेकलेस, पाटल्या-बांगड्या, अंगठ्या आणि झुमके; विविध दागिन्यांचे डिझाईन्स, त्यांची वैशिष्ट्ये आणि नक्षीकाम याबद्दलची माहिती येथे मिळेल. महाराष्ट्रातील महिला, महाराष्ट्रीयन कुटुंबे आणि दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी पारंपरिक तसेच आधुनिक ज्वेलरीशी संबंधित नवीन ट्रेंड्स आणि डिझाईन्स समजून घेण्यासाठी हे व्यासपीठ उपयोगी ठरेल.

यासोबतच दररोजचे सोन्या-चांदीचे ताजे भाव (MCX & IBJA दर), सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी BIS 916 Hallmark, HUID, २२ कॅरेट व २४ कॅरेट सोन्यातील फरक आणि दागिने खरेदी करताना लक्षात ठेवण्याच्या महत्त्वाच्या गोष्टी याबद्दलची उपयुक्त माहिती आणि खरेदी मार्गदर्शक (Jewellery Guides) येथे वाचायला मिळतील.

Gold Rate Today 3 October: सोन्याच्या दरात घसरण, भाव पुन्हा ₹1.48 लाखांवर; पाहा आजचे 22K व 24K चे दर!

Gold Rate Today 3 October 2026: सणासुदीचे दिवस जवळ येत असताना सोन्या-चांदीच्या…

Gold Price Next 10 Years: पुढील 10 वर्षांत सोन्याचा भाव किती होऊ शकतो? मागील आकडेवारीवरून समोर आल मोठ गणित

Gold Price Next 10 Years Indian Rupees: गेल्या काही वर्षांत सोन्याच्या भावात…

Gold Price Today: सोन्याच्या भावात आज पुन्हा मोठी घसरण! ३० सप्टेंबर २०२६ रोजीचे महाराष्ट्रातील सोन्याचे दर तपासा

Gold Rate Today 30 September 2026: चालू आठवड्यात मौल्यवान धातूंच्या बाजारात घसरणीचे…

Gold Silver Price Crash Today: आज सोन्या-चांदीच्या भावात अचानक मोठी घसरण का झाली? जाणून घ्या कारणे

Gold Silver Price Crash Today 28 September 2026: आज चांदीच्या दरात किलोमागे…

Engagement Rings Design for Women: महिलांसाठी साखरपुड्याच्या अंगठ्यांचे ८ ट्रेंडी डिझाईन्स

Engagement Rings Design for Women: आयुष्यातील एका नव्या आणि सुंदर प्रवासाची सुरुवात…

२ ग्रॅम सोन्याच्या कानातल्यांचे १० सुंदर व नवीन डिझाईन्स; महिलांमध्ये प्रचंड क्रेझ | 2 Gram Gold Earrings Design

2 Gram Gold Earrings New Design: सोन्याचे दागिने म्हटले की प्रत्येकीला हवेहवेसे…

Gold Price Last 10 Years: गेल्या 10 वर्षात सोन्याचा भाव किती रुपयांनी वाढल? वाढ ऐकून व्हाल थक्क!

Gold Price Last 10 Years Indian Rupees: भारतीय संस्कृतित सोन्याला केवळ एक…

Gold Rate Today: जाणून घ्या आजचा सोन्याचा दर, २७ सप्टेंबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील 22K आणि 24K दर

Gold Rate Today 27 September 2026: सध्या सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यामुळे…

1 Gram Mangalsutra Design: रोजच्या वापरासाठी १ ग्रॅम सोन्याच्या मंगळसूत्राचे १० नवीन व सुंदर डिझाईन्स

New 1 Gram Mangalsutra Design: पारंपरिक मराठी संस्कृतीत मंगळसूत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.…

Gold Price Prediction 2027: २०२७ मध्ये सोन्याचा दर किती असेल? तज्ज्ञांचा मोठा अंदाज, जाणून घ्या

Gold Price Prediction 2027: सध्या सराफा बाजारात एकच चर्चा रंगली आहे—सोन्याचे दर…

1 Gram Gold Ring Design: महिलांसाठी 1 ग्रॅमच्या आसपासच्या सोन्याच्या अंगठ्यांचे 8 सुंदर डिझाईन्स

1 Gram Gold Ring Design For Women: सोन्याची अंगठी खरेदी करायची म्हणल…


फॉलो करा